E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
धुव्वाधार तेजीवर युद्धाची छाया
Wrutuja pandharpure
28 Apr 2025
धनंजय दीक्षित (dhananjay@kalyanicapital.com)
पहलगाम इथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर आपले सरकार सडेतोड प्रत्युत्तर देणारच ही खात्री सर्वांना वाटत असल्यामुळेच सोमवारपासून तेजीमध्ये असलेल्या बाजारामधून नफेखोरीची विक्री शुक्रवारी सर्वदूर दिसून आली. गेल्या आठवड्यात देखील परदेशी वित्तसंस्थांनी चौदा हजार कोटी रुपयांहून अधिक खरेदी भारतीय शेअर बाजारात केली. ज्यामुळे निफ्टी १७ तारखेच्या २३,८५१.६५ ह्या बंद भावावरून २४,३६९.३० ह्या पातळी पर्यंत पोहोचला होता; परंतु नंतर तिथून घसरून २४,०३९.३५ वर बंद झाला. अर्थात २४ एप्रिल रोजी फ्यूचर-ऑप्शन व्यवहारांची सौदेपुरती होती त्यामुळे बाजारात अस्थिरता असणे अगदी स्वाभाविक होते.
आयटी क्षेत्रातील भारतीय कंपन्यांना टॅरिफ युद्धाची सर्वात जास्त झळ पोहोचणार असा अंदाज असताना आणि आत्तापर्यंत जाहीर झालेल्या आयटी कंपन्यांचे मार्च २०२५ अखेरीसचे निकाल विशेष उत्साहवर्धक नसताना ही आयटी कंपन्यांच्या शेअरच्या भावांमध्ये विशेष घट दिसून आली नाही. उलट थोडी वाढच नजरेस आली.
आत्तापर्यंत साधारणतः १४५ कंपन्यांचे निकाल जाहीर झाले. त्यात विक्रीमध्ये सरासरी १.७५%, तर ढोबळ आणि निव्वळ नफ्यामध्ये साधारणतः ७% च्या आसपास वाढ झालेली आढळून आली. अजून भरपूर कंपन्यांचे निकाल जाहीर व्हायचे आहेत, जे बाजारातील अस्थिरता कायम ठेवण्यास हातभार लावतील.
जानेवारी ते मार्च २०२५ या आर्थिक तिमाहीसाठीचे तसेच २०२४-२५ या वर्षासाठीचे आर्थिक निकाल जानेवारी पासून जाहीर होणे अपेक्षित आहे.
त्यापैकी काही प्रमुख कंपन्यांच्या निकालांच्या तारखा खालील प्रमाणे:
२८ एप्रिल : निप्पॉन लाइफ, हेक्सावेअर टेक, केपीआयटी टेक, गो डिजिट, फर्स्ट सोर्स, के फिन्टेक, कॅस्ट्रॉल, एबीएसएलएएमसी.
२९ एप्रिल : बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व, ट्रेंट, आय आर एफ सी, शॅफलऱ, स्टार हेल्थ, यूटीआय एएमसी, सीएट.
३० एप्रिल : आयओसी, इंडस टॉवर, फेडरल बँक, क्रिसिल, एक्साइड, सोना बीएलडब्ल्यू
२ मे : मारिको, लेटन्ट व्यू
(‘गुंतवणूक मित्र’ पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या लेखांमधील मते त्या त्या तज्ज्ञांची आहेत. गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा निर्णय आपल्या जबाबदारीवर घ्यावा.)
Related
Articles
गृहनिर्माण संस्थांसमोरील आव्हाने
10 May 2025
अवकाळी पावसाने झोडपले
14 May 2025
वीजेचा धक्का बसलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू
15 May 2025
''पाकिस्तानची स्थिती घाबरलेल्या कुत्र्यासारखी''
15 May 2025
भारत, पाकिस्तानातील युद्ध रोखल्याचा ट्रम्प यांचा पुन्हा दावा
14 May 2025
भारताने जिंकली एकदिवसाच्या सामन्यांची तिरंगी मालिका
12 May 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच : विखे-पाटील
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
जातींची नोंद काय साधणार?
4
भारत-पाक तणाव निवळणार
5
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
6
भारताने ताकद दाखवली